-
देश-विदेश
इम्रान खान यांना आणखी १४ तर पत्नी बुशरा बीबी यांना ७ वर्षांची शिक्षा
नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अल –…
Read More » -
क्राइम
दहा लाख नको नको, दोषी अधिकाऱ्यांस शिक्षा द्या : सोमनाथ सूर्यवंशी यांची आईने दुसऱ्यांदा नाकारली मदत
सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांनी दुसऱ्यांदा 10 लाख रुपयांची शासकीय मदत नाकारली आहे. सोमनाथच्या मृत्यूस जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत…
Read More » -
राजकारण
लाडक्या बहिणींना वाढीव २१०० रुपयांचा हप्ताबाबत आदिती तटकरेंनी दिली ही माहिती
विधानसभेच्या निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेतून महिलांना १५०० रुपये देण्यात येतात. पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास…
Read More » -
राजकारण
कोकणातील ठाकरे गटाचा बडा नेता लवकरच शिंदे गटात, उदय सामंत यांचा दावा
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) गटात खदखद असल्याचं समोर येत आहे. शिवसेनेचे ( ठाकरे गट…
Read More » -
भारत
हरयाणात या कर्मचाऱ्यांवर सक्रांत, केले जाणार सक्तीने निवृत्त
चंदीगड : हरयाणात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सरकार आले. नायबसिंह सैनी हे हरयाणाचे मुख्यमंत्री बनले. आता…
Read More » -
राजकारण
मला बीडचा बारामती करायचे आहे, पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन
बारामती : मला बीडचा बारामती करायचा आहे, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. सध्या बीड जिल्हा मोठ्या प्रमाणात चर्चेत…
Read More » -
राजकारण
इंदिरा गांधी माझ्यासाठी सर्वात मोठ्या व्हिलन, देवेंद्र फडणवीसांचं खळबळजनक वक्तव्य
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. इंदिरा गांधी माझ्यासाठी…
Read More » -
मनोरंजन
हिंदू कलाकारांना टार्गेट करतात म्हणून सैफ अली खानवर हल्ला, करणी सेनेचे वादग्रस्त वक्तव्य
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर रात्री चोरट्याने घरात घुसून हल्ला केला. हल्ल्यानंतर सैफ अली खानला तातडीनं लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात…
Read More » -
मनोरंजन
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी एक अटकेत, दोन फरार
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर आज पहाटेच्या सुमारास चाकूने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात आता पोलिसांनी…
Read More » -
मनोरंजन
स्टाईल फेम अभिनेत्याचे 26 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत दुसरे लग्न, तिचा धर्मही बदलला
अभिनेता, फिटनेस एंटरप्रन्योर आणि युट्यूबर साहिल खान सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. वर्षभरापूर्वी दुसरं लग्न केलं होतं. त्याच्यापेक्षा…
Read More »