क्राइम
-
ऑडी हिट अँड रन प्रकरण : संकेत बावनकुळे घटनास्थळावरून का पळाला
नागपूर : रविवारी मध्यरात्री भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाच्या ऑडी कारने दोन कार व एका दुचाकीला धडक देत पळ काढल्याचा…
Read More » -
राम कथा बंद नाही केली तर तुम्हाला ठार मारू… कुमार विश्वासना धमकी
हिंदीतील प्रख्यात कवि अन् राम कथा वाचक कुमार विश्वास यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांनी भगवान रामाचे गुणगान…
Read More » -
धोकेबाज दिरासाठी नवऱ्याला सोडले… आता न्यायासाठी नवऱ्याच्या दारात आंदोलन
दिराच्या प्रेमात पडलेल्या विवाहितेने आपल्या नवऱ्याला सोडून दिरासोबत पलायन केले. काही दिवस दिल्लीत सोबत राहिले. नंतर मन भरलेल्या दिराने ितला…
Read More » -
भरधाव ऑडीने उडवले कार-दुचाकीला
नागपूर : भरधाव ऑडी कारने दोन अन्य कार आणि एका दुचाकीला धडक दिल्याचा प्रकार काल मध्यरात्री समोर आला आहे. या…
Read More » -
पत्नीच्या नावे ३० फॉर्म भरले, २६ अर्जांचे पैसे बँक खात्यात जमाही झाले
नवी मुंबई : लाडकी बहिण योजनेत एका व्यक्तीने पत्नीच्या नाव ३० अर्ज भरले आिण आश्चर्य म्हणजे २६ अर्जांचे पैसेही…
Read More » -
तिघांच्या अत्याचाराला कंटाळून महिलेची आत्महत्या
सोलापूर : विवाहित महिलेने आपल्यासोबत शारिरीक संबंध ठेवावा, यासाठी तीन मित्रांनी वारंवार त्रास िदला. तसेच ितच्यावर जबरी अत्याचार केला. ही…
Read More » -
विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणारा ‘तो’ शिक्षक निलंबित
रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच हे प्रकरण माहिती असतानाही…
Read More » -
आंदेकर खून प्रकरणी सख्ख्या बहिणींचा सहभाग
पुणे : काल शहरात मध्यवर्ती भागात वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली. या हत्येच्या आरोपांमध्ये त्याच्या बहिणी आणि जावयाचे नाव समोर…
Read More » -
पुणे : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार
पुणे : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री नाना पेठेत घडली. आंदेकर…
Read More » -
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विदेशी मद्यासह ७६ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे, दि.१: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्ववभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागीय भरारी पथकाने मुळशी तालुक्यात आदरवाडी गावाच्या हद्दीत, हॉटेल शैलेश…
Read More »