महाराष्ट्र
-
भाजपकडून शिंदे गटाला गृहखात्याऐवजी हे तीन पर्याय
मुंबई : गृहखात्यासाठी आग्रही असणारे आिण त्यासाठी नाराज असलेले एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जरी शपथ घेतली असली तरी ते गृह…
Read More » -
निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहीणाचा पुनर्विचार : फडणवीस
मुंबई : महायुतीच्या शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झााले आहे. तर एकनाथ शिंदे आिण अजित पवार हे उपमुख्यमंत्री बनले…
Read More » -
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोळंबकर यांची नियुक्ती होणार
मुंबई : काल झालेल्या शपथविधी सोहळ्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची…
Read More » -
देशाची वेगाने प्रगती हे संविधानाचे यश : मुख्यमंत्री
मुंबई : शपथविधीनंतर आज नव्या सरकारचा पहिला दिवस आहे. आिण याच दिवशी (6 डिसेंबर) भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
Read More » -
महिलेची चाकूने सपासप वार करून हत्या
पुणे : इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. निमगाव केतकी या गावात चाकूने सपासप वार…
Read More » -
‘मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, ईश्वर साक्ष…’; फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
मुंबई : तब्बल बारा दिवसाच्या रस्सीखेचानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. ५) मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ते महाराष्ट्र…
Read More » -
वाय प्लस सुरक्षा भेदून सलमान खानच्या सेटवर व्यक्तीची घुसखोरी
मुंबई : मुंबईमधील झोन-5 अिभनेता सलमान खान शुटींग करत असताना एक व्यक्तीने शुटींगच्या सेटवर घुसखोरी केली. त्या व्यक्तीची चौकशी केली…
Read More » -
जनतेचे आभार मानत भावी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माझ्याकरता संविधान सगळ्यात महत्वाचं…
मुंबई : आज झालेल्या महायुतीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला कोअर कमिटीतील सर्व नेत्यांनी मंजुरी दिली आहे. फडणवीस यांची भाजपच्या…
Read More » -
दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी शरद पवार
पुणे : दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद ज्येष्ठ नेते शरद पवार भूषवणार आहेत. येत्या…
Read More » -
शिवसेनेइतकेच मंत्रिपद राष्ट्रवादीला मिळावे, भुजबळाची मागणी
नाशिक : शपथविधीची तारीख जवळ येत असली तरी महायुतीत मंत्रिपद वाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच काही संपा संपेना. शिंदे गटाने मुख्यमंत्रीपदावर…
Read More »