राजकारण
-
प्रतिभा काकूंना नातवाचा एवढा का पुळका आला, यावर सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना ठणकावले
बारामती : प्रतिभा पवार या निवडणुकीच्या प्रचारापासून स्वत:ला दूरच ठेवतात. मात्र, या िनवडणुकीत त्या नातू युगेंद्र पवार यांचा प्रचार करताना…
Read More » -
मोदीच्या सभेतून नवाब मलिकना माघारी पाठवले असते : फडणवीस
मुंबई : देवेंद्र फडणवीस आिण नवाब मलिक यांचे राजकीय वैर सार्वश्रुत आहे. महाविकास आघाडीत असताना नवाब मलिक यांचा इब्राहिम दाऊद…
Read More » -
फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, फौजदाराचा शिपाई झालाय : संजय राऊत
मुंबई : आम्ही जर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला असता, तर तो आम्ही निश्चितपणे पाळला असता, असे वक्तव्य राज्याचे…
Read More » -
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही तर दहशतवादी संघटना : हुसेन दलवाई
मुुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (आरएसएस) वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी आरएसएस ही…
Read More » -
जनभावना अजितदादांच्या लक्षात आली नाही, ‘बटेंगे तो कटेंगे’वरून फडणवीसांचा टोला
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. या निवडणुकीत भाजपने बटेंगे तो कटेंगे ही उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी यांची…
Read More » -
आदित्य ठाकरेची औकात काय, सत्ता आल्यास त्या प्रकरणाची चौकशी लावू : कदम
दापोली : दापोलीमधील सभेत आदित्य ठाकरेंनी थेट कोणाचाही उल्लेख न करता, इथेही एक गद्दार आहे. तो दादागिरी करतो, रडतो असं…
Read More » -
सुमारे ११ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त ; सांगोला येथील दोघांविरोधात गुन्हा दाखल
सांगोला (प्रतिनिधी) : सांगली स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आटपाडी येथे प्रतिबंधित गुटखा प्रकरणी कारवाईचा ‘झटका’ देत, विविध…
Read More » -
बटेंगे तो कटेंगे घोषणेपासून पंकजा मुंडेचीही फारकत
सांगली : राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेची जोरदार हवा सुरू आहे. महायुतीच्या अजित पवार यांच्यापाठोपाठ भाजपच्याच…
Read More » -
मते दिले नाही तर लाडक्या बहिणीकडून 3000 वसुल करणार
कोल्हापूर : महायुती सरकारची गेंमचेंजर असलेली योजना म्हणजे लाडकी बहिण योजना. महायुतीची ही निवडणुक सध्या या योजनेभोवतीच फिरत आहे. सर्वच…
Read More » -
बलात्कारानंतर जांघेत खिळे ठोकले, मणिपूरमध्ये थर्ड डिग्री अत्याचार पाहून डॉक्टरही हळहळले
नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षापासून मणिपूर हे हिंसाचाराने होरपळत आहे. मागच्या वर्षी दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढल्याची…
Read More »