राजकारण
-
बिहार पॅटर्न राबवा, अन् मला मुख्यमंत्री करा… या चर्चेवर काय म्हणाले अजित पवार
महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा, अन् मला मुख्यमंत्री करा, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रकाशित केले, यावर अजित पवार यांना विचारले…
Read More » -
राहुल गांधी होणार महाराष्ट्राचे जावई… राहुल गांधी-प्रणिती शिंदे यांचा विवाहाच्या अफवेला सोशल मिडीयात ऊत
सध्या राज्यात िवधानसभा निवडणुकाचा डंका वाजत आहे. मात्र सध्या वेगळ्याच विषयाच्या चर्चा सुरू आहेत. काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते…
Read More » -
फडणवीससाहेब, …तर मराठे तुम्हालाही महाराष्ट्रात राहू देणार नाहीत!
केज : राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर येताना दिसून येत आहे. कारण आता पुन्हा मराठा आंदोलक मनोज जरांगे…
Read More » -
शहाण्याला शब्दाचा मार असतो… ‘समोरासमोर या’ अजित पवारांच्या आव्हानाला सुषमा अंधारेंचा शाब्दिक मार
मुंबई : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावरून सत्ताधारी आिण विरोधकांत चांगलीच जुंपली आहे. विरोधकांनी हा मुद्दा…
Read More » -
मस्जिदमध्ये घुसून एका एकाला मारू : राणे
अहमदनगर : रामगिरी महाराजांना विरोध केला तर मस्जिदमध्ये घुसून एका एकाला मारू असं विधान नितेश राणेंनी केलं होतं. यामुळे मुस्लिम…
Read More » -
मी 15 वेळा मतदान केलं; मध्यप्रदेशात बोगस मतदान केल्याची भाजप पदाधिकाऱ्याची कबुली
मध्य प्रदेशमधील 29 लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. मात्र या निवडणुकीमध्ये साम, दाम, दंड आणि भेद या नितीचा…
Read More » -
“लवकर उठून उपकार करता का? लवकर उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम” ; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला
पुणे : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी मी सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतो, असे वक्तव्य केलं आहे. याच…
Read More » -
हे झक मारायला ठेवलंय का?
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे जीएसटी भवन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या…
Read More » -
पंतप्रधान म्हणजे… जेथे हात लावीन तेथे माती करणार
सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ला परिसरात ८ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी (२६ ऑगस्ट) सकाळच्या सुमारास अचानक…
Read More » -
काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपकडून १०० कोटीची ऑफर
बंगळुरू : फोडा आिण राज्य करा या नितीने भाजप दुसऱ्या पक्षाचे सरकार असलेल्या राज्यात भाजपचे सरकार आणत असत. त्याला भाजपने…
Read More »