माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते क्लॉसिक कलेक्शन कापडाच्या दुकानाचे उद्घाटन

अंबड प्रतिनिधी : अंबड तालुक्यातील शहागड येथील लुकमान मैनोद्दीन शेख यांनी शहागड च्या सर्विस येथे कुरेशी हार्डवेअर च्या लगत क्लासिक कलेक्शन या नावाने कपडाचे दुकानाचे सोमवारी सकाळी उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राजेश टोपे यांचा सत्कार करण्यात आला लुकमान शेख यांनी उभ्या केलेला व्यवसायाला सदिच्छ भेट देत शुभेच्छा राजेश टोपे यांनी दिल्यात
यावेळी सतीश टोपे अध्यक्ष जालना जिल्हा मध्यवर्ती बॅक, संचालक स.स.सा का.रजियोद्दीन पटेल,जमालोद्दीन तांबोळी,इलियास कुरेशी,निसार बागवान,अमिताभ भोसले ,बबलु कादरी,विनायक मंचे अशफाक शाह, उपसरपंच अरबाज तांबोळी,रिजवान पठाण, ग्रा.पं सदस्य भगवान माने, यासर तांबोळी,जफर तांबोळी, उपकार मापारी,रिजवान शाह,इफ्तेखार शाह, सद्दाम शाहा ,सुलेमान शाहा,पत्रकार अकबर शेख, इरफान सय्यद, इम्तियाज मणियार,अमजद पठाण उपस्थित होती.