शहागड येथे मटका बुकीस पकडले

अकबर शेख
अबंड प्रतिनिधी : अबंड तालुक्यातील शहागड येथे बीट जमादार रामदास केंद्रे, फुलचंद हाजारे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या आदेशाने अवैध धंदे कार्यवाही करण्याच्या आदेशाने शहागड हादि्त फिरत असतांना 23 जून रोजी दुपारी शहागड बसस्थान काजवळ वाळकेश्वर रस्त्यावर अनिल प्रल्हाद मापारी रा. वाळकेश्वर हा लोकांना जास्त पेश्याचे अमिष दाखवून पैसे घेवून कल्याण मटका नावाच जुगारा खेळ खेळत असतांना तो आणि दत्ता चिमाजी शिंदे वय 35 वर्षे रा कुरण, यांच्या कडून नगदी नऊ शेख रुपये रोख व मापारी कडून 1700 रुपये आणि पांढऱ्या रंगाची कागदी चिट्टीवर पहिला आकडा 224 व शेवटाचा आकडा 56 असे लिहिलेला जुगाराचे आकडे बॉल पेन साहित्य आसा 2560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत
वरील वर्णनाचे नगदी रुपये तसेच जुगाराचे साहीत्य असा मुददेमाल मिळूण आल्याने पोहेकॉ 108 केंद्रे यांनी जागीच पंचासमक्ष जप्ती पंचनामा करुन सदरचा मुद्देमाल जप्त केला
बुकी मालक किरण राजेंद्र उधे रा. वाळकेश्वर आहे मापारीने सांगितले
या यावरण 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास जमादार रामदास केंद्रे हे करीत आहेत.