महाराष्ट्र
बीड येथील मौज ब्रह्मगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी रवींद्र सातपुते यांचा वाढदिवस साजरा

अंबड प्रतिनिधी: बीड जिल्ह्यातील मौज ब्रह्मगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी रवींद्र चांगदेव सातपुते (रा. बीड) यांचा वाढदिवस बुधवारी सायंकाळी उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी माजी पोलीस अधिकारी संजय जायभाय, उपसंपादक राजेंद्र नाटकर, आदर्श शिक्षक शंकर माने, पत्रकार अकबर शेख तसेच मित्रपरिवार पप्पू कानाडे, अशोक माने, रौफ शेख आदी उपस्थित होते. या सर्वांनी मिळून रवींद्र सातपुते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.