मुंबईत शाळेतच साडेतीन वर्षाच्या विद्यार्थिनींवर अत्याचार
मुंबई : बदलापूरातील नामांकित शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शाळेतीलच व्यक्तीने अत्याचार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शाळेत तीन ते साडेतीन वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बदलापूर पोलिसांनी इतक्या संवेदनशील प्रकरणात तब्बल १२ तासांनंतर गुन्हा दाखल करुन घेतला आहे. मनसेच्या … Continue reading मुंबईत शाळेतच साडेतीन वर्षाच्या विद्यार्थिनींवर अत्याचार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed